Lagnalu

Lagnalu a song by Kaustubh Gaikwad on Foxsoundi — Free Music, Smart Streaming for Everyone

Lagnalu by Kaustubh Gaikwad

Lagnalu Lyrics

[00:02.26] देवा रं, देवा-देवा (देवा रं, देवा-देवा)
[00:06.28] आरं, देवा रं, देवा-देवा (देवा रं, देवा-देवा)
[00:11.07] देवा रं, देवा-देवा (देवा रं, देवा-देवा)
[00:15.02] आरं, देवा रं, देवा-देवा (देवा रं, देवा-देवा)
[00:19.62] देवा रं देवा, तुला उगाच का म्हणत्यात "मायाळू, कनवाळू?"
[00:24.17] देवा रं, देवा-देवा (देवा रं, देवा-देवा)
[00:28.26] आरं, देवा रं, देवा-देवा (देवा रं, देवा-देवा)
[00:32.74] देवा रं देवा, तुला उगाच का म्हणत्यात "मायाळू, कनवाळू?"
[00:37.16] गुडघ्याला बाशिंग बांधून बसलोय आता तरी नगं टाळू
[00:41.31] रेड्यास नी मिळत्यात म्हशी बी लई
[00:43.46] अन गायीस नी मिळत्यात वळू
[00:45.78] रेड्यास नी मिळत्यात म्हशी बी लई
[00:47.86] अन गायीस नी मिळत्यात वळू
[00:49.95] मग आमच्याच कपाळी का न्हाई
[00:51.83] लिवलीस पायाला विजळू?
[00:54.14] आम्ही लग्नाळू (आम्ही लग्नाळू)
[00:56.50] आम्ही लग्नाळू (आम्ही लग्नाळू)
[00:58.88] आम्ही लग्नाळू (आम्ही लग्नाळू)
[01:00.94] आम्ही लग्नाळू (आम्ही लग्नाळू)
[01:03.49] देवा रं, देवा-देवा (देवा रं, देवा-देवा)
[01:07.33] आरं, देवा रं, देवा-देवा (देवा रं, देवा-देवा)
[01:13.48] ए, DJ वाल्या तू बी वाजीव की
[01:16.01] वाजीव, वाजीव (वाजीव, वाजीव)
[01:18.32]
[01:27.26] सोळाव्या वर्सात (सोळ्याव्या)
[01:29.15] आरं, सोळाव्या वर्सात (असं का कर)
[01:31.76] सोळाव्या वर्सात समद्याच्या काखेत येतेया प्रेमाचं गळू
[01:35.92] सोळाव्या वर्सात (सोळ्याव्या वर्सात)
[01:38.35] सोळाव्या वर्सात समद्याच्या काखेत येतेया प्रेमाचं गळू
[01:42.43] अन आठवण येऊन कुणाची तरी म्हण
[01:44.72] जीव लागतोय तळमळू (आरंरंरं)
[01:47.04] पाटलानं पोरगी...
[01:49.10] पाटलानं पोरगी उजवली काल
[01:51.20] आज लगीन करतोया बाळू (काय सांगतो!)
[01:53.21] हे ऐकून आमच्या बी पिरमाचं गांडूळ लागलंय बघ वळवळू
[01:57.32] अहा, आम्ही लग्नाळू (आम्ही लग्नाळू)
[01:59.53] Hey, आम्ही लग्नाळू (आम्ही लग्नाळू)
[02:02.39] देवा रं, देवा-देवा (देवा रं, देवा-देवा)
[02:06.91]
[02:19.79] येशील घेऊन रूप कुणाचे?
[02:21.87] (येशील घेऊन रूप कुणाचे?)
[02:23.75] कसे सोडवशील problem भक्तांचे?
[02:26.00] (कसे सोडवशील problem भक्तांचे?)
[02:28.03] दे प्रत्येकाला ज्याचे-त्याचे
[02:30.34] (दे प्रत्येकाला ज्याचे-त्याचे)
[02:32.76] देवा रं, देवा-देवा (hey, देवा रं, देवा-देवा)
[02:37.29] देवा रं देवा, देवा रं देवा (अरे, देवा रं देवा रं, देवा रं देवा)
[02:41.58] देवा रं देवा, आता तूच सांग आम्हाला कुणाच्या मागं पळू?
[02:45.90] कुणाची आम्ही कणिक मळू आणि गहू कुणाचे दळू?
[02:50.19] तुझ्याच किरपन...
[02:52.36] तुझ्याच किरपन नारळात पाणी अन शेणात उगतंय अळू
[02:56.84] जमवशाल तर आमचं बी जमतंय, जुळतंय बघ हळू-हळू
[03:01.09] आम्ही लग्नाळू (आम्ही लग्नाळू)
[03:03.09] आम्ही लग्नाळू (आम्ही लग्नाळू)
[03:04.93] Hey, आम्ही लग्नाळू (आम्ही लग्नाळू)
[03:07.10] आम्ही लग्नाळू (आम्ही लग्नाळू)
[03:09.86] देवा रं, देवा-देवा (देवा रं, देवा-देवा)
[03:14.29] देवा रं, देवा-देवा (देवा रं, देवा-देवा)
[03:19.27]

From the album: Ganpati Visarjan Dance Hits 2022